डोळांची पाहा डोळां शून्याचा शेवट ।
🌾🌺🌾अभंग ज्ञानदेवांचे🌾🌺🌾
डोळांची पाहा डोळां शून्याचा शेवट ।
नीळ बिंदू नीट लखलखित ।।१।।
विसावों आलें पातलें चैतन्य तेथें ।
पाहें पा निरुतें अनुभवें ।।२।।
पार्वतीलागें आदिनाथें दाविलें ।
ज्ञानदेवें फावलें निवृत्तीनाथें ।।३।।
भाव..🌺🌻🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
ध्येय वस्तूमध्ये चित्ताची स्थिरता केली म्हणजे योग्यांना एक तेजस्वी निळा बिंदू दिसूतो, त्यात हे चैतन्य साठवलेले आहे, हे अनुभवाने नीट पहा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या गोष्टींचा अनुभव पार्वतीस शंकर कृपेनें व मला निवृत्तीनाथा च्या कृपेनें आला.
🌻🌺🌾गुरुदेव, गुरुदेव.🌾🌺🌻

Comments
Post a Comment