आकाश जे दिसे दृष्टीचीया पोटी।
🌴🌾🌴अभंग ज्ञानदेवांचे🌴🌾🌴
🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹🌻🌹
आकाश जे दिसे दृष्टीचीया पोटी।
शून्यत्वासी घोटीं चैतन्यांत ।।१।।
अर्थ पाहता सांकडे ऐंकता ।
कैसें करूं आता निवृत्ती सांगे ।।२।
सांगतांची गुज देखिले नयनीं ।
हिंडताती मौनी याची लागी ।।३।।
ज्ञानदेवाचा अर्थ कुटस्थ परिपूर्ण ।
अपूर्ण ही पूर्ण होय जेथें ।।४।।
🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻🌺🌹🌻
भाव..
🌻🌾🌺🍂🌻🌾🌺🍂🌻🌾🌺🍂🌻
आकाश जरी दृष्टीला सर्वव्यापी दिसत असलें, तरीं चैतन्याच्या दृष्टीनें अल्पदेशस्थितच आहे.
या तत्वाचा विचार करूं लागलो, किंवा ऐकूं लागलो तर मोठी अडचण वाटते. म्हणून निवृत्तीनाथां, याचा उलगडा करावा.
असें म्हटल्यावर त्यांच्या उपदेशानें, ते गुह्य मीं प्रत्यक्ष पाहिले; व यांचकरता मौनी, योगी लोक हिंडत असतात. ज्ञानदेव या शब्दाचा अर्थ परिपूर्ण कुटस्थ आहे.
त्या कुटस्थ स्वरूपाच्या ठिकाणी, अपूर्णही पूर्ण होतो. असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
🌾🌴🌾🌴गुरुदेव दत्त🌾🌴🌾🌴

Comments
Post a Comment